You are currently viewing कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

*कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा*

*विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन*

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला आहे. त्यामध्ये वर्दे सरपंचपदी पप्पू पालव, वालावल हुमरमळा सरपंचपदी अमृत देसाई, हुमरमळा अणाव सरपंचपदी समीर पालव हे विजयी झाले आहेत. या सर्व विजयी सरपंचांचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =