You are currently viewing ये सांज

ये सांज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ये सांज*

 

ये सांज जरा थांब थोड

मला बोलू दे या फूलाशी

गंध मकरंद उधळीत थोडं

खेळू द्या रे अल्लड मुलाशी

 

डोहात पाणी शांत नितळ

गुंजारव लही भारी भारी

पक्षी आकाशात रे नक्षी

सावल्यांची छबी चक्रधारी

 

गावाच्या शिवारी लगबल

वासरु लागे बघ हंबरायला

गाय माता टवकारीत कान

टाके पाऊल भेटी बोलायला

 

सावल्या उभ्या झाडझुडप्यात

होऊन वारकरी सवे धारकरी

वारा मंद मंद खेळत सा-याशी

श्रावण होऊन सुर ताल धरी

 

दूर वाजत राहतो मेढपाळाचा

चट चट आवाज झुंबर अंबरी

डोईवर मोळी बाभूळ काट्याची

आई चाले झुलवीत मोद घरी

 

रानात राहु-यात पेटतात चुली

बोलत राहते परात ढोलकाशी

सांब सुंबरानं मांडत नाचत राहे

अबीर गुलाल उडे फुलपाखराशी

 

तारेवर बसले पक्षी पश्चिममुखी

न्याहळत सूर्यबिंब साधत संवाद

शेतातले रस्ते उधळीत पाऊलात

सांज झाली भूपाळी नाद नाद

 

मुबारक उमराणी

सांगली

९७६६०८१०९७.

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा