You are currently viewing या देहाचे चंदन व्हावे

या देहाचे चंदन व्हावे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*या देहाचे चंदन व्हावे*

 

तेवणाऱ्या समयीच्या प्रकाशात स्वामी दिसावे

सुगंधात झिजूनी या देहाचे चंदन व्हावे ||धृ||

 

मम आत्म तेजाने उजळू दे तुझा गाभारा

माझ्या सेवेने निखरू दे भक्तीत मठ सारा

ब्रम्हांडाचा तू नायक कसे तुझे गुण गावे

सुगंधात झिजुनी या देहाचे चंदन व्हावे ||१||

 

पंचामृत अभिषेक मांगल्याच्या जलधारा

वाहुनी गंधाक्षता अर्पुनी जीवन पुष्प माला

तारक मंत्र स्मरणी स्वामी भक्तीत रंगावे

सुगंधात झिजुनी या देहाचे चंदन व्हावे

||२||

 

करुनी नयन ज्योती रूप तुझे नेहाळावे

स्वामी अष्टक गाऊनी समर्था तुला आळवावे

भाव यावे तळमळीचे अंतरी स्वामी वसावे

सुगंधात झिजुनी या देहाचे चंदन व्हावे||३||

 

आजानूबाहू रुप तुझे माझे हरपले भान

स्वामी राया दत्तात्रेय दे तुझ्याच कृपेचे दान

करण्यास तुझी परिक्रमा अक्कलकोटी जावे

सुगंधात झिजुनी या देहाचे चंदन व्हावे ||४||

 

तेवणाऱ्या समयीच्या प्रकाशात स्वामी दिसावे

सुगंधात झिजुनी या देहाचे चंदन व्हावे ||धृ||

 

सौ स्नेहा धोंडू नरिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 5 =