You are currently viewing मंत्री दीपक केसरकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी विविध विकास कामांवर चर्चा

मंत्री दीपक केसरकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी विविध विकास कामांवर चर्चा

मंत्री दीपक केसरकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी विविध विकास कामांवर चर्चा

सिंधुरत्न योजनेसाठी जास्तीतजास्त प्रस्ताव मागविण्याचे केले आवाहन

कणकवली

शालेय शिक्षण मंत्री श्री.दीपक भाई केसरकर साहेब यांची शनिवार दिनांक 4 रोजी रात्री 11वाजता कणकवली रेस्ट हाउस मध्ये उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शिवसेना पदाधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी संघटना वाढविणे,विकासात्मक कामे,ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यात आला.यावेळी श्री.दीपकभाई नी पाच तालुक्यात व्यक्तिशः लक्ष घालून महिन्यातून एक दिवस देण्याचे आश्वासन देत जोरात कामाला लागा असे आदेश दिले.तसेच सिंधुरत्न योजनेसाठी जास्तीतजास्त प्रस्ताव द्या.असे सांगितले.यावेळी जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आग्रे,उपतालुकाप्रमुख श्री. दामू सावंत,सुनील हरमलकर, बाबू आचरेकर,भाई पावसकर,प्रमोद सांगवीकर,दीपक राऊत,अनिल सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − three =