*भावपुर्ण श्रध्दांजली मित्रा*🌹🌷🙏*
*आमचा मित्र आणि[सतीश* *@बंडु सामंत.] व्यावसायातील* मार्गदर्शक कायम हसतमुख, कुणाचही वाईट न चिंतणारा, एखादयावर प्रसंग असेल आणी त्यातील सत्यता पटली तर मागे पुढे न पाहत मदत करणारा
श्री. सतीश ऊर्फ बंड्या सामंत मी पाहीला आहे.
आपल्या हरकुळ गावावर त्याच खुप प्रेम निस्वार्थीपणे गावातील कुणीही कुठल्याही जाती धर्माचा गरीब आजारी कीवा मोतीबिंदुचे आँपरेशन स्वखर्चाने करून कोणताही बडेजाव न करता कुणालाही मी हे केल म्हणुन न सांगणारा साधा, प्रेमळ ,मनमीळाऊ सर्वाना हवाहवासा वाटणारा, दुकानातील कामगारांवर प्रेम करणाराआणी श्रीमंती आली तरी सर्वाच्या सोबत जमीनीवर राहणारा बंड्या सामंत या नावाने सर्व घरा घरात जिल्हातील खुप लोकांनपर्यत पोहचलेला. एक छोटासा अपघात 8 मे रोजी झाला आणी सहा महीन्याचे ऊपच्यार घेऊन बंड्या बरा झाला असे वाटत असतांना आज त्याच्या निधनाची दुःखत वार्ता आली.आम्हा सर्वांना अतीव दुःख झाले वाईट वाटल एखादया सत्कर्म आणी सचोटीने वागणार्या माणसाच्या बाबतीत हे व्हाव हे केवढ ते दुर्दैव !!
भावपुर्ण श्रदधांजली 🌹🌷🙏
सामंत ईलेट्रानिक्स सेल्स आणी सर्विस प्रो. प्रा.बंडु सामंत खुप मोठ दुकान आणी नाव हे सर्वांना माहीत आहे पण त्या मागील त्याचे कष्ट खुप लोकांना माहीत नाहीत. बंड्या दहावी नंतर त्या काळी मुंबईला T V दुरूस्ती कोर्स साठी कोहीनुर टेक्निकल (मनोहर जोशी ) इथे गेला तीथे कोर्स केल्यानंतर कणकवलीतील मोठे नावाजलेले टी व्ही विक्रेते श्री.सुनिल नाडकर्णी अलका ट्रेडर्स इथे टीव्ही रिपेअर करण्यासाठी साधारण दहा वर्ष राहीला.याच ठिकाणी आमची भेट व्हायची.माझ ही फोंडाघाट मध्ये शितल एजंसी टि.व्ही.चे दुकान आहे.सामंत फोंडाघाट मध्ये येवुनही कामे करायचे. त्याकाळी टीव्ही रिपेरर पेक्षा ते अँटीना फीटीग आणी लोकांचे घरावर चढुन चित्र ईला ईला यातच काही वर्ष गावोगावी फीरून गेली तेव्हा घरी जाऊन T V रिपेअर करावे लागत असत व ते दुरूस्त झाले नाहीत तर हमाली करून चादरीत बांधुन M 80 दुचाकी वरून दुकानाकडे आणावे लागत ही सर्व हमाली करतांना बड्याचा खेडोपाडी प्रत्येक घराशी संपर्क आला व त्या नंतर त्या अनुभवाच्या जोरावर बाजारात वडीलांनी ”महापुरूष काँल्पेक्स,,च्या पहील्या मजल्यावर ( सिंधुदुर्ग बँक समोर ) रिपेरींग साठी गाळा घेतला तीथे तीच हमाली नशीबी आली प्रत्येक TV खालुन वर नेणे रिपेअर करून परत खाली आणुन रिक्षामधे पोहचवणे अशी हसतमुखाने सर्व ग्राहकांची पंधरा वर्षे सेवा केल्यावर बंडया सामंत ”चिंतामणी पार्क,, गांगोमंदिर समोर मोठया शोरूमचा मालक झाला तरीही ग्राहकांशी नाळ जुळली असल्यामुळे अल्पावधीत नावारूपास आला तरीही स्वता कामगारांसोबत मदतनीस म्हणुन काम करत राहीला .आज त्याचे संबधीत कामगार पोरके झाले आहेत कारण त्यांना लग्न असुंदेत कींवा कोणताही प्रसंग बंड्याला सांगीतले की बड्याने सढळ हस्ते मदत केलीच समजा !! असा होता माझी ओळख झाल्या पासुन मी पाहीलेला बंडया फक्त आणी फक्त कष्ट कष्ट आणी सचोटी कुणीही दुकानात ग्राहक दुकानात आला तर त्याला वस्तु घेऊन जा पैशाचा काय ता मग बघुया हा शब्द देणारा , बोलणारा बंडु सामंत सारखा दुकानदार कणकवली नगरीत सापडणार नाही
।। गेले ते दिवसराहील्या त्या आठवणी ।।
बड्या तुला पुन्हा एकदा भावपुर्ण श्रदधांजली 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
*तुझा मित्र अजित नाडकर्णी फोंडाघाट*
*संवाद मीडिया*
*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.
▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸
*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.
*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*
*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*
*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*
*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*
*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*
*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *
*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*
*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*
*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*
*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*
*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.
*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*
*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*