You are currently viewing दोडामार्गमध्ये शिवसेनेकडून रुग्णवाहिकेच लोकार्पण.

दोडामार्गमध्ये शिवसेनेकडून रुग्णवाहिकेच लोकार्पण.

दोडामार्गमध्ये शिवसेनेकडून रुग्णवाहिकेच लोकार्पण.

दोडामार्ग

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने दोडामार्ग तालुका शिवसेना पक्षासाठी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेच लोकार्पण शनिवारी शिवसेना पदाधिकारी यांनी येथील पिंपळेश्वर चौकात केलं. ही रुग्णवाहिका शिवसेना जरी लोकार्पण करत असली तरी संपूर्ण तालुक्यातील रुग्णसेवेसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली आहे.

आवश्यक असणारी रुग्णवाहिका दोडामार्ग साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले आहेत या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, राजेंद्र निंबाळकर, रामदास मेस्त्री, योगेश महाले, शैलेश दळवी, गोपाळ गवस, तीलकांचन गवस, संजय गवस, भगवान गवस, उदय मयेकर, मायकल लोबो, अनिल शेटकर, प्रवीण गवस, चेतना गडेकर, राधिका गडेकर, सानवी गवस, सविता नाईक, अश्विनी शिरोडकर, प्रांजल गवस व अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा