You are currently viewing सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

आज होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार

कणकवली

कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड वर हरकुळ बु. येथे अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवस ते कणकवली येथील आपल्या घरी होते. मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर डोक्याच्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. कणकवली तालुक्यातील ओटव न 1 मधील प्राथमिक शिक्षिका स्नेहा सामंत यांचे ते पती होत. त्यांच्यावर आज सकाळी 10 वाजता कणकवली मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 5 =