You are currently viewing शेतकरी विम्यासह निराधार योजनेचे पैसे तात्काळ जमा करणार

शेतकरी विम्यासह निराधार योजनेचे पैसे तात्काळ जमा करणार

शेतकरी विम्यासह निराधार योजनेचे पैसे तात्काळ जमा करणार

जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन; भाजपा नेते राजन तेलींनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष…

सिंधुदुर्गनगरी:

शेतकरी विम्यासह संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज दिले. याबाबत भाजपाचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच संबंधित दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना गेले अनेक दिवस पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांना संबंधितांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ हे पैसे अदा करण्यात यावेत, अशी मागणी श्री. तेली यांनी आज जिल्हाधिकार्‍यांकडे केली. त्यानुसार त्यांनी तात्काळ याची दखल घेवून संबंधित पैसे दोन ते तीन दिवसात अदा करण्याच्या सुचना दिल्या.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 7 =