You are currently viewing कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांचे कार्य हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसच्या सर्व विद्यार्थिनींनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये राष्ट्रीय एकता शपथ आणि राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन ही करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.धीरज शिंदे आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख अनिल कुंभार,सौ.एकता जाधव, सौ. सोनाली बोरगांवकर-देशपांडे, सौ.मनिषा गवळी, डॉ. सविता भोसले, डॉ.प्रियंका कुंभार, डॉ राजश्री मालेकर,सौ.शितल आंबी तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा