*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अस्तित्व*
अस्तित्व तुझे ठायी ठायी
जाणते मी हे अनंता
देही माझ्या वास तुझा
ठाऊक आहे मज भगवंता।।१।।
चित्त तरीही भेदरलेले
मुळी न मजला शांती
दुराचार का असा माजला
मनास पडते भ्रांती।।२।।
भरले स्वार्थाने जग सारे
बंधूभाव ना उरला
लोभ आणिक मोहापायी
नातेबंध न स्मरला।।३।।
नामस्मरणी तुझ्या प्रभो
एकचित्त राहू दे
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
तुझे रूप पाहू दे।।४।।
देह जावो अथवा राहो
तू एकचि आत्माराम
आस लागली तव भेटीची
जय जय जय जय श्रीराम।।५।।
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
*संवाद मिडिया*
*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*
*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*
*💁🏻♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻♂️*
*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !
*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍
फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*
♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग
👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*
👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध
*मग, वाट कसली बघताय ?*
सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝
👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*
▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.
🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*
📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*