*डाॅ.मोहन कुलकर्णी यांना पीएचडी प्रधान*
पुणेः
एमआयटी आर्ट,डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ इंजिनिअरिंग व सायन्सचे प्राध्यापक डाॅ. मोहन मधुकर कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
मेक्यानिकल इंजिनिअरिंग मधील ‘*सोलर कॉन्सेंट्रेटिंग सिस्टम मधील अद्ययावत तंत्रज्ञान, त्याची पडताळणी व आधुनिकीकरण*’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डाॅ. कुलकर्णी यांना या संशोधनासाठी एका सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळाला आहे. यासह ७ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील शोधनिबंधांच्या प्रकाशनासह त्यांच्या नावावर दोन पेटंटची देखील नोंद झाली आहे. डाॅ.कुलकर्णी यांना या संशोधनात प्रा.डाॅ. डिंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या ते एमआयटी एडीटी विद्यापीठातील स्कुल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वरीष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, अधिष्ठाता प्रा.डाॅ. विरेंद्र शेटे, विभागप्रमुख प्रा. सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*