शिवसेना उबाठा दोडामार्गचा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा
२ नोव्हेंबर पासून करणार आमरण उपोषण : तालुकाप्रमुख संजय गवस व उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांची माहिती*
दोडामार्ग
मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेले सात दिवस मनोज जरांगे पाटील यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे, यात सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावीत असे त्यांनी म्हटले आहे, यावर शासन निर्णय होत नसल्याने अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांचा त्यांना पाठींबा मिळत आहे, याला दोडामार्ग तालुका उबाठा शिवसेनेकडूनही पाठींबा जाहीर करण्यात आला असून २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तालुका प्रमुख संजय गवस व उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तहसिलदार यांना देण्यात आले.
ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्या मराठयांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील असे शासनाचे म्हणणे आहे मात्र सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाण पत्र मिळावीत ही मागणी जरांगे पाटील यांची असून त्यासाठी त्यांचे सातव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.
*संवाद मीडिया*
*☘️ ही दिवाळी साजरी करा सुरक्षित ह्युंदाई कार्स सोबत…!!*
● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗
*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙*
💁♂️त्वरित एक्स्चेंज
💁♂️लोन सुविधा उपलब्ध
*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे
📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*
📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*