You are currently viewing कृतज्ञता

कृतज्ञता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृतज्ञता*

 

पदराच्या छायेखालुनी

दिधले तुमच्या हाती

ती माय माऊली माझी

प्रथम शिक्षिका होती

 

ज्ञानदानाचे पवित्र कार्य

हात राखून नाही केले

शिक्षणाला नसे पर्याय

तळमळून सांगितले

 

होता जिव्हाळा, आपुलकी

ध्येय चौफेर व्यक्ति-विकास

तथाकथित प्रगतीची

कधी नाही धरली कास

 

गती कमी ज्यांची विद्येत

दिले अधिकचे शिक्षण

नसे हव्यास पैशांचा

विनामूल्य मार्गदर्शन

 

तुम्हीच घातला पाया

आयुष्याच्या शाळेचा

मनी सदैव भाव माझ्या

तुमच्याप्रती कृतज्ञतेचा

 

तुमचे संस्कार, घडले

माणूस म्हणून जीवनी

मम शब्द-काव्य-सुमन

अर्पिते तुमच्या चरणी

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

५-९-२३

 

©®या कवितेचे चे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.

 

भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा