You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्याकडून अपघाती मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबियांचे सांत्वन.

आमदार नितेश राणे यांच्याकडून अपघाती मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबियांचे सांत्वन.

देवगड

देवगड नाडन येथील 4 वर्षे बालक सोहम समीर मिराशी याचा टेम्पो खाली जाऊन अपघाती मृत्यू झाला,माननीय आमदार नितेश राणे साहेब यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले, सोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, प्रकाश राणे, पंचायत समिती उपसभापती डॉ.अमोल तेली, पडेल मंडल अध्यक्ष रवी पाळेकर, युवा मोर्चाचे उत्तम बिर्जे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा