You are currently viewing साठी आली…

साठी आली…

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

काव्य निनाद साहित्य मंच पुणेचे सन्माननीय सदस्य कवी अनिल देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना

 

साठी आली…

 

 

मी एक कविता केली

यमक थोडंस गणलय ..

इथं येऊन मी केलं काय

त्यात थोडं मांडलय….

 

साठी आली

येतेच ती ..

भाव थोडा ,

खातेच ती

 

आता थोड्याशा ,

सुरुकुत्या

येणारच ….

एक दोन दात ,

पडणारच ..

 

अहो केस थोडे ,

जाणारच ..

आणि असलेले

पांढरे होणारच …

 

अहो ,साठी

म्हणजे ,

फक्त एक टप्पा ..

अनुभवाच्या

अगणित गप्पा

 

मित्रांनीच ,

उलगडलाय

कप्पा …

बालपणीचा ,

नव्याने धप्पा …

 

अहो ,कधी टोस्ट

भाजतांना

होतो धूर …

तर कधी ,

गॅसवर

दुधाचा पूर ..

 

मग काय,

बायकोचा बदलतो नूर

टेन्शन ,चिंता

झाल्या दूर ..

 

इथे भेटले ,

कोणी कलाकार ,

कोणी चित्रकार ,

 

कोणी शिल्पकार ,

जगणे रंगीत करणारे ,

हे च आयुष्याचे

खरे जादुगार …

 

उजळते दिवाळी ,

रंगते गप्पांची रांगोळी

नवरात्री मधे

भोंडल्याच्या ओळी

 

मोकळं आकाश,

भरलेली झोळी,

सुखाच्या घरात

आनंदाची होळी ..

 

वाटलं आता ,

वय झालं ..

मिळालं तेवढं

पुरतय की

इथं येउन

जाणीव झाली ,

जगणं अजून

उरलंय की

 

आठवण येते ,

कधी कोणाची ..

सुटतो क्वचित

एखादा हात ..

 

एकाकी जरी ,

असला येथे

एकटे पणाची

नसते बात ..

 

आज वरच्या

कामा मधे ,

कवितेच

थोडं रखडलं

आज सादर

करण्यासाठी ,

मनाला भिडलेलं

थोडंस खरडलं

 

जिवाभावाचे तुम्ही सारे

कविता माझी

समजून घ्या

चुकलं माकलं

तरी

मला उमजून घ्या

उमजून घ्या

 

अनिल देशपांडे

२९ ॲाक्टोबर २३

 

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा