You are currently viewing ३ नोव्हेंबर रोजी कॉ. नारायण घागरे यांचा १० व्या स्मृतीदिन

३ नोव्हेंबर रोजी कॉ. नारायण घागरे यांचा १० व्या स्मृतीदिन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक कॉ. नारायण घागरे यांचा १०वा स्मृतीदिन शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर २०२३, सायं. ६ वा. अभ्युदय नगर, शाखा क्र. २०५ येथे साजरा करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉ. मिलिंद रानडे (मुंबई जिल्हा सचिव), कॉ. प्रकाश रेड्डी (राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य), कॉ. प्रकाश नार्वेकर (महाराष्ट्र कंट्रोल सदस्य) आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच, विभागीय रहिवाश्यांना रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३, सकाळी १० ते रात्रौ ८ वा. अल्पदरात प्रति किलो रु.६०/- प्रत्येकी २ किलो चणाडाळ विभागीय शाखेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी सर्व रहिवाशी आणि हितचिंतकांनी ह्या दोन्ही कार्यक्रमांना हजर रहावे, असे आवाहन कॉ. प्रसाद नारायण घागरे (मुंबई जिल्हा सचिव मंडळ सदस्य), कॉ. संजय हरिश्चंद्र खळे (शाखा सचिव), कॉ. अशोक यशवंत आंब्रे (शाखा सहसचिव), कॉ. रामदास भ. शिंदे (माजी शाखा सचिव) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागीय रिजनल कमिटी सदस्य कॉ. रामचंद्र मांडवकर, कॉ. गीता धों. घागरे, कॉ. सुरेखा दि. परब, कॉ. मनोज ल. सावंत, कॉ. राहुल तिवरेकर, कॉ. सुरेश नागप, कॉ. शुभांगी वाडकर, कॉ. दिपाली कदम, कॉ. लतिका ल. सावंत, कॉ. विजय भि. राणे अविश्रांत मेहनत घेत आहेत.

 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा