You are currently viewing “मनाचा गाभारा

“मनाचा गाभारा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण दांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”मनाचा गाभारा”*

मनाच्या गाभाऱ्यांतुन ऊमटती स्पंदने
जपावे चैतन्य तरंग भावना मनानेIIधृII

चेहऱ्यावर भाव असावा समाधान पूर्ण
तीच खरी श्रीमंती जाणवी हृदयांतून
आनंदी जगावे फुलपाखरां प्रमाणेII1II

सर्व विश्व चालते ईश्वरीय सत्तेनं
असावा कर्मावर विश्वास चालावे निष्ठेनं
संकटे दूर करी ईश्वर दयाळूपणे II2II

दीपमाळ होते दिवा लावता दिव्यानं
होई पुष्पमाळ सुमनाला जोडता सुमनं
गोड बोलावे जोडावी माणसे माणुसकीनेII3II

तुफाना सम मनांतील वादळे कठीण
शमती प्रेम कला संगीत जपणुकीनं
उभारी येईल रहावे सागरा प्रमाणे II4II

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड. महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

*संवाद मीडिया*

*☘️ ही दिवाळी साजरी करा सुरक्षित ह्युंदाई कार्स सोबत…!!*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 9 =