You are currently viewing प्रीत तुझी माझी…

प्रीत तुझी माझी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*प्रीत तुझी माझी…*

प्रीत तुझी माझी फुलली आज चांदण्यात
सजणा रे छान किती बघ सुधा बरसात …
भुरभुरतो बघ ना चंद्र कसा लाजतो तो
प्रीत तुझी माझी बघूनी जळे का मनात ?

गाज बघ सागराची चंद्र सागरात
प्रतिबिंब पाहून माझे हलवितो वात
थरथरत्या लाटांवरती होऊनी मी स्वार
वाहून मी गेले बघ ना प्रेमसागरात …

लाजून मी बघते चंद्रा भास तुझा होतो
बघतांना चंद्राला मी,..तोल सावरतो
चंद्रमुखी म्हणतो मजला माझा तू चंद्र
चंद्र म्हणू का रे तुजला सांग म्हणू इंद्र…

बुडूनी मी गेले बघ ना तुझ्या लोचनात
जन्मजन्मोमीची आहे तुझी माझी साथ
आश्वासक हो ना मजला तुझी बावरी मी
पडछाया आहे तुझी मी तुझी सावली मी …

प्रा.सौ.सुमती पवार UK
(9763605642)
दि: २८ ॲाक्टोबर २०२३
वेळ : दुपारी १ वाजता.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − seven =