दोनअक्षरबंध प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा
वाचन संस्कृतीच्या चळवळीत दिवाळी अंकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या शतकोत्तर परंपरेला प्रोत्साहन म्हणून अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय मराठी दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी अंकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक
रोख 2000/- आणि सन्मानपत्र
उत्कृष्ट विषय
रोख 1000/- आणि सन्मानपत्र
उत्कृष्ट मांडणी
रोख 1000 आणि सन्मानपत्र
उत्कृष्ट मुखपृष्ठ
रोख 1000 आणि सन्मानपत्र
नेटाने दिवाळी अंकाचे प्रकाशन करणाऱ्या प्रकाशक, संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती 25 नोव्हेंबर 2023 च्या आत पाठवाव्यात.
दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता :
अक्षरबंध प्रतिष्ठान, दहावामैल,
जऊळकेदिंडोरी, ओझर, नाशिक- 422206
संपर्क: 7588195577
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*