You are currently viewing राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मुंबई विभागाच्या “बरसो से छुपा हुआ अनदेखा सच” या‌ नाट्याने पटकाविला प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मुंबई विभागाच्या “बरसो से छुपा हुआ अनदेखा सच” या‌ नाट्याने पटकाविला प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मुंबई विभागाच्या “बरसो से छुपा हुआ अनदेखा सच” या‌ नाट्याने पटकाविला प्रथम क्रमांक

सावंतवाडी

येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मुंबई विभागाने सादर केलेल्या “बरसो से छुपा हुआ अनदेखा सच” या‌ नाट्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या नाट्योत्सवात राज्यभरातील ८ विभागांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील अमरावती विभागाने द्वितीय व कोल्हापूर विभागाने तृतीय असे क्रमांक पटकावले आहेत.
सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञानाची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन या विषयात मुलांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या नाट्योत्सवात पुणे विभागाने “वापरू नवीन तंत्रज्ञान करू भारत महान”, नाशिक विभागाने “मिलेटस श्रेष्ठ आहार”, नागपूर विभागाने “अन्नपूर्ण ब्रह्म”, औरंगाबाद विभागाने “फुड सेक्युरिटी” व लातूर विभागाने “अंधश्रद्धा निर्मूलन” या नाटकांचे सादरीकरण केले होते. या कार्यक्रमात परीक्षक म्हणून शंकर घोरपडे, दीपक अमोणकर, प्रमोद कसबे यांनी काम पाहिले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा