You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे महा भोंडल्याचे आयोजन 

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे महा भोंडल्याचे आयोजन 

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

गुरुवार दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे महा भोंडल्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे श्रीसुक्त पठाणाने झाली. राष्ट्र सेविका समितितर्फे चालविल्या जाणार्‍या पौरोहित्य गटाने श्रीसुक्त पठाण केले. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सर्व महिला पारंपरिक वेषभूषेमध्ये नटून आल्या होत्या. सगळ्यांनी भोंडल्याच्या गाण्यांवर ताल धरून फेर धरला. तसेच सर्वजणी उडत्या चालींवर गरबा आणि दांडिया यथेच्छ खेळल्या.

कार्यक्रमाची सांगता भोंडल्याच्या खिरापत ओळखणे आणि तिच्या आस्वादाने झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागाच्या १३५ सभासद उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संपदा पटवर्धन यांनी केले. विभागाच्या सचिव ॲड. सौ. हर्षदा पोरे यांनी निवेदने सादर केली व आभार प्रदर्शन केले.

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 6 =