*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नमामि देवी दुर्गे”*
नमो देवी दुर्गे सुखमय हित कारी
तव नमामि अंबे भव भय हारी
निरंकार ज्योत तू अंधार दूर करी
सर्वां देसी प्रकाश जय जगदीश्वरी।।धृ।।
माते रूप विराजे सुंदर शाकंभरी
घेऊन दर्शन जन सुखावती सारी
शक्ती बुद्धी दाती संसारा चालवणारी
धन धान्य दाती जगताला पोसणारी।।1।।
असुर मर्दिनी विश्वा अभय देणारी
सर्वांना प्रेम देणारी संकटा निवारी
माता आदिमाया मिनाक्षी कन्याकुमारी
नमुया महांकाली पार्वती भुवनेश्वरी ।।2।।
जगत् जननी कैवारी अष्टभुजाधारी
माते आळवितो नवरात्री विश्वंभरी
भारतमाता रक्षिण्या द्यावी उभारी
सर्वां स्फूर्तीदाती भवानी करुणाकरी।।3।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677.
*संवाद मिडिया*
*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*
*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*
*💁🏻♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻♂️*
*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !
*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍
फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*
♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग
👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*
👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध
*मग, वाट कसली बघताय ?*
सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝
👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*
▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.
🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*
📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*