कुडाळ येथील मनसे मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
विधी व जनहित जिल्हा संघटक ॲड. अनिल केसरकर यांचे आवाहन
सावंतवाडी
चांदा ते बांदा शाखा बांधणी अभियाना अंतर्गत रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता ओंकार डीलक्स मंगल कार्यालय कुडाळ येथे मनसे कोकण नेते मा. शिरीष सावंत यांच्या सूचनेनुसार तसेच पक्ष निरीक्षक मा. संदीप दळवी व मा. गजानन राणे यांच्या उपस्थितीत मनसेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आलेला आहे .तरी या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे विधी व जनहित जिल्हा संघटक अँड. अनिल केसरकर यांनी केले आहे.
&*संवाद मिडिया*
*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*
*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*
*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*
*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*
*🏮JP REFRIGERATION*
*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*
*♦️Up to 70% off on*
*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*
*🪔दिपावली विषेश सुट🪔*
*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*
*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*
*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*
*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*