You are currently viewing सावंतवाडी येथे 28 रोजी कोमसाप तर्फे रंगणार कवितांची मैफिल

सावंतवाडी येथे 28 रोजी कोमसाप तर्फे रंगणार कवितांची मैफिल

सावंतवाडी :

 

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कोजागरी पौर्णिमेनिमित्त कवितांची मैफिल होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष ॲड संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा