सावंतवाडी राष्ट्रवादी शहर अध्यक्षपदी मेनन
सावंतवाडी :
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या होम पीच वर सावंतवाडी युवक शहर राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणुन नईम मेमन याला नियुक्तीपत्र दिले. ही नियुक्ती सावंतवाडी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
संसदरत्न खासदार तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाची युवक संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही संघटनात्मक काम करा, अशा सूचना यावेळी सौ. सुळे यांनी त्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला नेत्या अर्चना घारे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, हंजला नाईक, आवेज खान, कृपेश राठोड, अरबाज मकानदार, नफीस शेख, सालीम नदाब, जेद बकर, अरबाज शेख, रेहान बेग, रोनक वाडीकर,अमित सावंत, सागर जोशी, हारून मेमन, बाबु मेमन, मतीन शेख , रजी बेग आदी उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*
*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*
*💁🏻♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻♂️*
*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !
*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍
फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*
♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग
👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*
👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध
*मग, वाट कसली बघताय ?*
सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝
👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*
▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.
🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*
📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*