You are currently viewing चोरी

चोरी

*काव्य साधना समूह सदस्या लेखिका कवयित्री अनघा अवधूत देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चोरी*

 

ब्रम्हांडी सदोदित नाचतात नक्षत्रांचे थवे

ओसरीवर तिन्हीसांजेस तेवतात मंद दिवे

चेतविली मनातली प्रेरणा संधीप्रकाशात

उजळले काव्याचे घट माझा काय अपराध?

 

समुद्रीचे उचलुनी पाणी सुर्यास देती अर्ध्य

तैसा तर देहजन्म उपरा परी वंदिती श्लाघ्य

मी न तोडिले फुलं बागेतले ना वेचला गंध

अंगणात दिसते कांचनमृग एवढाच आनंद

 

परी तुज वाटते केली मी तिजोरीमधे चोरी

हा आळही मिरवीन मी भावनांच्या मंदिरी

मला न ठाऊक पुरते विश्व ब्रम्हांड अनंतरुप

मी पुजते नेमाचा नेम साधण्या साधना सुख

 

तारकांनी लवंडला उजेडाने भरलेला कलश

सांडले दारात मोती हे पुरते ठरलेले प्राक्तनवश

मी न केली उधारी न मांडली हिशेबी सावकारी

तेवला प्रकाशाविना दीप ही नोहे नोहे ग चोरी

 

—–अनघा

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा