You are currently viewing गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन

*गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन*

*फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत समर्थ कदम प्रथम*

कणकवली/ प्रतिनिधी:

गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ कदम (साईबाबा), द्वितीय स्नेहा सावंत (लक्ष्मी), तृतीय कुणाल मेस्त्री (पिशाच्छ) तर उत्तेजनार्थ पारितोषिक मनीष गिरकर (मिकी माउस) व रोहित जाधव (संकासूर) तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत मोठ्या गटात भालचंद्र जाधव, लहान गटात रुद्र परब तर महिला गटात सुविधा पालव यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षण चानी जाधव व महेश लिंगुडकर यांनी केले. सूत्रसंचालन शितल मांजरेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणप्रसंगी माजी नगरसेविका माही परुळेकर, शितल मांजरेकर, परेश परब, लवू परुळेकर, रामदास मांजरेकर, चानी जाधव, मृणाल परुळेकर, नयना वालावलकर, राखी गिरकर आदी उपस्थित होते.

तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे योगेश जाधव, सागर राणे, राहुल वालावलकर, अमित जाधव, तेजस परब, रोहित जाधव, रोशन जाधव, संदेश आर्डेकर, मनीष गिरकर, राजू सावंत, गणेश गावडे, प्रवीण मांजरेकर, प्रथमेश जाधव आदींनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भूषण परुळेकर, अॅड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, प्रदीप मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते जय शेट्ये, निलेश गोवेकर, पपू यादव, शेखर चव्हाण, रवी जाधव आदींनी सहकार्य केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा