You are currently viewing युवतीवर अत्याचारप्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

युवतीवर अत्याचारप्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

युवतीवर अत्याचारप्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

कणकवली

२१ वर्षीय युवतीवर तिचा प्रियकर व त्याचे दोन साथीदार अशा तिघांनी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या युवतीचा प्रियकर बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, मूळ केळवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी व सध्या रा. नाद, ता. वैभववाडी), रिक्षाचालक शैलेश शांताराम तांबे (३४, दारुम) आणि गणेश प्रकाश गुरव (२०, शिरवली, ता. देवगड) यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढ केली. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा प्रियकर व दोन रिक्षाचालक अशा तिघांनी शारीरिक अत्याचार केल्याची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात झाली होती. १५ ऑक्टोबरला सायंकाळनंतर ते १६ ऑक्टोबरला पहाटे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा