You are currently viewing डॉ.आठवले कॅम्पस मध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

डॉ.आठवले कॅम्पस मध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

डॉ.आठवले कॅम्पस मध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

देवगड

एस एस पी एम एस हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज पडवे आणि श्री देवगड तालुका पाटिदार युवा मंडळ आणि लाईफ लाईन फाउंडेशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने *शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर *रोजी सकाळी *नऊ ते बारा* या वेळात डॉ आठवले कॅम्पस येथे एक वैद्यकीय शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरात एस एस पी एम एस पडवे हॉस्पिटल येथे ज्या रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, बायपास झाली आहे , तसेच हृदय रोगाचे व डायबिटीसचे रुग्ण या सर्वांची मोफत तपासणी होणार आहे. आवश्यक त्या रुग्णांचा कार्डिओग्राम व ब्लड शुगर करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी एस एस पी एम एस हॉस्पिटल तर्फे *डॉ स्नेहल जाधव एमडी मेडिसिन* या फिजिशियन आवर्जून उपस्थित राहणार आहेत. पाठ दुखी कंबर दुखी सांधे दुखणे मान दुखणे पूर्वीचे फ्रॅक्चर झालेले रुग्ण इत्यादी हाडांच्या रुग्णांची तपासणी *अस्थिरोग तज्ञ डॉ तन्मय आठवले* मोफत करणार आहेत . आवश्यक त्पा रुग्णांची हाडांची ठिसूळता मोजण्याची बोन मिनरल डेन्सिटी या मशीन द्वारा मोफत तपासणी करण्यात येणार आहे. नॅब आय हॉस्पिटल तर्फे डोळयाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असल्यामुळे अधिकाधिक रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा…..

अधिक माहितीसाठी संपर्क श्री श्री भावेश पटेल

9422884363

श्री प्रफुल्ल पटेल 9421189277

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा