You are currently viewing मनसेने पुकारलेलं 30 आक्टोबरं रोजीचे डब्बे वाजवा आंदोलन तूर्तास्त स्थगित – परशुराम उपरकर

मनसेने पुकारलेलं 30 आक्टोबरं रोजीचे डब्बे वाजवा आंदोलन तूर्तास्त स्थगित – परशुराम उपरकर

मनसेने पुकारलेलं 30 आक्टोबरं रोजीचे डब्बे वाजवा आंदोलन तूर्तास्त स्थगित – परशुराम उपरकर

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत मनसेने पुकारलेले येत्या 30 आक्टोबरं रोजी डब्बे वाजवा आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे याबाबतची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या दीड महिन्यात आपण तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण करण्याची आश्वासन यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याने हे आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आल्याचे उपरकर यांनी यावेळी सांगितले.तसचे येथा दीड महिन्यात रस्त्याची पूर्तता पूर्ण न केल्यास पुन्हा डब्बे वाजवा आंदोलन पुन्हा करण्यात येईल असे उपरकर यावेळी म्हणाले सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा