You are currently viewing निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नाही – प्रवीण भोसले

निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नाही – प्रवीण भोसले

निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नाही – प्रवीण भोसले

सावंतवाडी

भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नसून त्यांची समजूत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी काढावी अस मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व्यक्त केले तर त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रवादीत यावे तसेच शरद पवार यांनी निलेश राणें यांना आशिर्वाद देऊन पक्षात घेतले तर आम्ही देखील त्याचं स्वागत करू असे श्री.प्रवीण भोसले यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत राष्ट्रवादी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा