सिंधुदुर्ग:
कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवारवगळता दररोज अनुभवता येणार आहे. यावेळी राजधानीसह ८८ गाड्यांचा वेगही वाढणार आहे. दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवारवगळता दररोज अनुभवता येणार आहे. यावेळी राजधानीसह ८८ गाड्यांचा वेगही वाढणार आहे