You are currently viewing चौके येथे २६ आंँक्टोबर ला रक्तदान शिबिर

चौके येथे २६ आंँक्टोबर ला रक्तदान शिबिर

चौके येथे २६ आंँक्टोबर ला रक्तदान शिबिर

वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळाकडून सलग ११व्या वर्षीही आयोजन

मालवण

चौके येथील वावळ्याचे भरड, भराडी कला क्रीडा विकास मंडळ,चौके (रजि.नं एफ ४३६१) यांच्यावतीने सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २६ आँक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत मंडळाच्या कार्यालयात आयोजित केले आहे.रक्तदान देईल जीवदान ..तरी चौके व पंचक्रौशीतील इच्छूक रक्तदात्यानी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करून सहकार्य करावे.असे आवाहन वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळ चौके यांच्यावतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा