You are currently viewing डाॅ. श्री.शैलेंद्र सुरेश आपटे यांचा एम.बी.सी. लोकआवाज तर्फे सन्मान

डाॅ. श्री.शैलेंद्र सुरेश आपटे यांचा एम.बी.सी. लोकआवाज तर्फे सन्मान

डाॅ. श्री.शैलेंद्र सुरेश आपटे यांचा एम.बी.सी. लोकआवाज तर्फे सन्मान

स्व. बाबासाहेब नाडकर्णी यांच्या१५ वी पुण्य तिथी निमित्त श्री. अजित नाडकर्णी यांनी केला सन्मान

फोंडाघाट

स्व. बाबासाहेब नाडकर्णी यांची आज १५ वी पुण्य तिथी त्या दिशी एम.बी.सी. लोकआवाज चे अध्यक्ष श्री. अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट मधील डाॅ.श्री.शैलेंद्र सुरेश आपटे यांचा सन्मान पत्र, पुष्प गुच्छ आणि शाल श्रीफळ देवुन सन्मान केला‌. यावेळी विषेश उपस्थिती सरपंच सौ.संजना संजय आग्रे आणि उपसरपंच सौ.तन्वी उदय मोदी यांच्या हस्ते सन्मान पत्र देवुन सन्मान केला. यांच्या तिन पिढ्या याच क्षेत्रात फोंडाघाटची सेवा करतात ही मोठी बाब‌ डाॅ.आणि मान्यवरांचे अजित नाडकर्णी यांनी आभार मानले. आलेल्या सर्व पेशंटना लोक आवाज तर्फ प्रमोद शिरोडकर सहकारी यांनी केळी वाटप केले. पुढच्या वर्षी वकिल क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वाचा सत्कार केला जाणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी जाहीर केले.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा