You are currently viewing आंबोलीचा सुपुत्र प्रथमेश गावडेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर संघात निवड

आंबोलीचा सुपुत्र प्रथमेश गावडेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर संघात निवड

आंबोलीचा सुपुत्र प्रथमेश गावडेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर संघात निवड

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीचा सुपुत्र आणि सावंतवाडीतील देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात बिएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी कु. प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर खेळाडूंच्या (२३ वर्षाखालील) संघात निवड झाली. या अगोदर तो महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघातून खेळत होता. बिसीसीआयतर्फे राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणीमध्येही त्याला सहभागी करण्यात आलेले आहे.
नुकत्याच झालेल्या एमपीएल अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्याच सत्रात सोलापूर संघातर्फे खेळत त्याने दर्जेदार खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राष्ट्रीय पातळीवर बिसीसीआय तर्फे घेण्यात येणाऱ्या कूच बिहार ट्रॉफी आणि विनू मांकड ट्रॉफीमध्ये खेळत त्याने दमदार असे खेळाचे प्रदर्शन करून दाखवले आहे.

जलदगती गोलंदाज तसेच तडफदार फलंदाज म्हणून खेळताना त्याने सर्वच पातळीवर आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन सर्वाना दाखवून दिलेले आहे. सांगेली (घोलेवाडी) येथील बापू आईर यांचा तो नातू . त्याच्या यशामागे वडील माजी सैनिक पुंडलिक गावडे व त्याची आई उज्वला गावडे यांचे मोठे प्रयत्न आहेत. आगामी काळात हा आपल्या तालुक्यातील हा अष्टपैलू खेळाडू आयपीएल सारख्या लीग मॅच मध्ये नक्कीच खेळताना दिसेल असे उद्गार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा