You are currently viewing नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिर संपन्न..

नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिर संपन्न..

नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिर संपन्न..

सावंतवाडी

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधुन आज ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांच्या पुढाकाराने उपकेंद्र तिरोडा यांच्या सहकार्याने नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाणोस गावातील तसेच तिरोडा, गुळदुवे गावातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी उपसरपंचा सौ. अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या सौ कल्पना नाणोसकर, उपकेंद्र श्री राणे सर, आरोग्य सेविका कु सिद्धी शेट्ये, सौ. जोत्स्ना नवार, सौ. गवाणकर, कु करगुटकर, आशासेविका सौ. उर्मिला तळकर, बचतगट सौ नम्रता नाणोसकर, अंगणवाडीच्या सौ रजनि पायनाईक, सौ. संगिता नाणोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा