पोलीस पाटील पद आरक्षण सोडत सभा 20 ऑक्टोबरला
सिंधुदुर्गनगरी
कणकवली महसूल उपविभागातील नागरीकांना कळविण्यात येते की, कणकवली उपविभागातील तहसिल कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता कणकवली- 53 देवगड -45 व वैभववाडी -37 अशा एकूण – 135 पदांकरीता होणार आहे.
मंजूर बिंदूनामावली प्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीद्वारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढणे करीता दिनांक 18/10/2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली याठिकाणी सभेचे आयोजन करणेत आलेले होते.
तथापि, सदरची सभा रद्द करून दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली याठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. संबंधित गावातील इच्छुकांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष जगदीश कातकर यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*