जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज – विजय केनवडेकर
महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस राबविले जातात त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा…
मालवण
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे हे असेल तर शुण्यातूनही विश्व निर्मिती करता येते यासाठी मेहनत हवी जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नका हे आपल्या जीवनूभवातून त्यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी विजय केनवडेकर यांनी बोलताना व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा कैलास राबते,जन शिक्षण संस्था ओरसचे कार्यक्रम अधिकारी रमाकांत मेस्त्री, प्रा डॉ व्ही हरगिले प्रा डॉ सुमेधा नाईक, प्रा डॉ एम आर खोत प्रा डॉ संकेत बेळेकर प्रा बी एच चौगुले आदी मंडळी उपस्थित होती
प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सदस्य व जन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर व
रमाकांत मेस्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्राचे प्रा डॉ संकेत बेळेकर यांनी केले महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस राबविले जातात त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी प्राचार्य प्रा कैलास राबते यांनी केले यावेळी महाविद्यालयाने Electronics and Hardware HelperTechnican हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आली हा कार्यक्रम महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केला होता यावेळी सायन्स विभागाच्या डॉ उर्मिला मेस्त्री व प्रा राऊळ उपस्थित होत्या सायन्स वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्रा डॉ सुमेधा नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*