सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक उदयापासून संपावर…
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या व सीटू संलग्न महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन यांच्या आवाहनानुसार सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या.अध्यक्षा प्रियांका तावडे, सचिव कॉ. विजयाराणी पाटील, खजिनदार आरोही पावसकर, रूचिका पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार 18 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील 840 आशा व गटप्रवर्तक या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आशा व गटप्रवर्तकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा ठाम निर्णय कृती समितीने घेतला आहे.
आशा व गटप्रवर्तक यांना कोणत्याही ऑनलाइन कामाची सक्ती करू नये.
आशा व गटप्रवर्तकांना दरवर्षी एक महिन्याच्या मोबदला इतका दिवाळी बोनस मिळावा.
केंद्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात त्वरित भरीव वाढ करावी.
आशा व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करून किमान वेतन लागू करावे. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी, वेतनवाढी व अनुभव बोनस मिळावा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
*संवाद मीडिया*
*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*
होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗
*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*
☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️
डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..
– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali
*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/