You are currently viewing डॉ. मुरली चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या

डॉ. मुरली चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या

डॉ. मुरली चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या

विविध सामाजिक संघटनांची मागणी

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी कधीही धावून जाणाऱ्या डॉ. मुरली चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या, अशी मागणी सावंतवाडी येथील  सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक बांधिलकी, जीवन सुरक्षा प्रतिष्ठान, मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशन आदी अनेक संघटनांनी ही मागणी केली आहे.

श्री. चव्हाण यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर कामाला होते. परंतु त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांना आतापर्यंत पुर्ननियुक्ती देण्यात आलेले नाही. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे. श्री. चव्हाण यांनी यापूर्वी डॉ. अभिजीत चितारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे कुटीर रुग्णालयात काम केले आहे. अनेकांना त्यांनी जीवदान दिले आहे. पूर्ण काळात त्यांच्यामुळे अनेकांना फायदा झाला होता. जीवदान मिळाले होते. ते स्वतः रक्तदाते म्हणून परिचित आहेत. या सर्व सामाजिक कामामुळे त्यांना खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून कोरोना काळात गौरविण्यात आले होते. परंतु आता त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराज आहे. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता त्यांना पुनर्नियुक्ती द्या, अशी मागणी संबंधित सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा