You are currently viewing ई कचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचा सहभाग

ई कचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचा सहभाग

ई कचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचा सहभाग

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवसाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबर रोजी शहरात फिरविलेल्या वाहनामधून गोळा करण्यात आलेला ई-कचरा म्हणजे टीव्हीचे पार्टस, वायर्स, चार्जर, इलेक्ट्राॅनिक वस्तू, खराब झालेले फोन, प्रिटर्स, ट्युब लाईट आदी वस्तू ग्लोबल ई वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, गोवा यांच्याकडे पुढील प्रकियेसाठी सुपूर्द करण्यात आला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मान्यता प्राप्त असलेल्या ग्लोबल ई वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, गोवा यांच्याशी वेंगुर्ला नगरपरिषदेचा करार झालेला आहे. त्यानुसार शहरातील ई कचरा जमा करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सुमारे ६०० किलो कचरा या सिस्टीमकडे सुपूर्द केला. शहरातील ई-कच-याचे व्यवस्थापन करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा