*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*
*“श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त वंदन”*
ब्रह्मचैतन्यांची आस ब्रह्मानंद जाणं
देह समर्पिला हो श्री गुरुचरण IIधृII
गुरु शोधार्थ फिरले वणवण
गोंदवले ग्रामी मनोकामना पूर्ण II1II
कोट्यान् कोटी केले जप अनुष्ठान
अवघे जीवन झाले परिपूर्ण II2II
महत्त्व जाणूनी केले सदा अन्नदान
ना कोणा धाडीले विन्मुखपण II3II
गुरु शिष्य दोन्ही अंतर्ज्ञान
श्री ब्रह्मानंदांचे हृदयी ब्रह्मचैतन्य II4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410301.
Cell.9373811677.