You are currently viewing पूर्व संध्येला युवा नेते विशाल परब यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस साजरा..

पूर्व संध्येला युवा नेते विशाल परब यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस साजरा..

सावंतवाडी :

 

भाजप नेते युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आज सावंतवाडी येथे करण्यात आला. परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. वाढदिनाचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल त्यांचा लाईव्ह शो होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज पदाधिकाऱ्यांनी  परब यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी भाजप पदाधिकारी गुरु मटकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना लक्ष्मीची मूर्ती प्रदान केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा