बांदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षपदी सुनीता भाईप यांची निवड.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.
सावंतवाडी :
बांदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षपदी सुनीता भाईप यांची निवड झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रेरणेने सुनीता भाईप या गेली चार वर्षे सक्रीय योगदान देत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेत युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांनी शिफारस केली होती. राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु.सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सुनिता संजय भाईप यांची बांदा शहर युवती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,युवती जिल्हाध्यक्षा सायली पाटकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सचीन पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,तसेच पदाधीकारी ऊपस्थीत होते.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*