You are currently viewing फोंडाघाट मध्ये आज पहाटे धुक्याची चादर

फोंडाघाट मध्ये आज पहाटे धुक्याची चादर

फोंडाघाट मध्ये आज पहाटे धुक्याची चादर

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज पहाटे धुक्याची चादर
फोंडाघाट मध्ये आज पहाटे धुक्याची चादर पहावयास मिळाली. धुक्यामुळे सर्व गाड्या दिवस उजाडुनही लाईट चालु ठेवुन जात होत्या. सुर्योदय होवुनही धुक्यामुळे उने बाहेर येत नव्हती. अश्या वातावरणामुळे प्रचंड उन्हाळा ८/०० वाजताच जाणवत होता. साधारणताहा ५/६ फुटावरचेही अस्पस्ट दिसत होते. ग्लोबींग वार्मीग असल्याने आजार वाढत आहेत. त्याचा फटकाही जन जीवनावर होत आहे.*

*अजित नाडकर्णी, शुभांजीत श्रृष्टी.*

प्रतिक्रिया व्यक्त करा