You are currently viewing मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आपत्ती धोके निवारण दिन साजरा

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आपत्ती धोके निवारण दिन साजरा

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आपत्ती धोके निवारण दिन साजरा

मालवण

येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सागरी पोलीस निरीक्षक श्री. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आपत्ती धोके निवारण दिन साजरा करण्यात आला. यावेळी अचानक आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे निवडणूक नायक तहसीलदार नागेश शिंदे महसूल सहाय्यक उमेश काळे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते यावेळी नैसर्गिक आपत्ती प्रशिक्षणात नैसर्गिक आपत्तीचे प्रकार तसेच आगीचे प्रकार अचानक लागलेल्या आगीवर कोणत्या प्रकारचे फायर एक्सिंगशन वापरावे व आग आटोक्यात आणावी याबाबत श्री सिंग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा