You are currently viewing लाच प्रकरणी सागर खंडागळे यांस ३ दिवसांची पोलीस कस्टडी तर सूरज पाटील प्रकृती अस्वास्थामुळे इस्पितळात दाखल

लाच प्रकरणी सागर खंडागळे यांस ३ दिवसांची पोलीस कस्टडी तर सूरज पाटील प्रकृती अस्वास्थामुळे इस्पितळात दाखल

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता 16 ऑक्टोबर पर्यंत अर्थात तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरचा प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांचा यात समावेश आहेस. ते काल मंत्र्यांच्या दौऱ्यात होते.
दरम्यान आज सकाळपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत त्यांची अटक कारवाई लांबणीवर गेली आहे. श्री पाटील हे लाच लुचपत विभागाच्या रडारावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती
खालावली आहे. मात्र लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास जिल्हा लाच लुचपत विभागाचे उपविभागी अधीक्षक अरुण पवार यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेले सागर खंडागळे यांची कसून चौकशी सुरू आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =