You are currently viewing दोडामार्गात विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्गात विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग :

 

भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांसाठी काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेतला. त्यामुळे त्याचा फायदा महिलांनी घ्यावा, असे आवाहन सौ. वेदिका परब यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने दोडामार्ग व परिसरातील महिलांनी या खेळात सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा