नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन काळात कायदा सुव्यवस्था पाळा…
जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन:सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नवरात्रोत्सव आयोजकांची घेतली बैठक..
ओरोस
आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना केले.
12 ऑक्टोबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अग्रवाल सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत नवरात्र मंडळांची बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, काचारी हे उपस्थित होते. या बैठकी मध्ये उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनाचे तंतोतंत पालन करणे. महिलांबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेणे. ध्वनि प्रदूषण कायद्याचे पालन करणे. यावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, वाचक पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, उपनिरीक्षक नितीन कदम तसेच नवरात्र मंडळांचे आयोजक, अध्यक्ष, कार्यकर्ते असंख्य जण उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*