सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन वर बहिष्कार
सावंतवाडी तालुका आजी माजी खेळाडू , क्रीडा मंडळ व स्पर्धा आयोजकांच्या सभेत सर्वांनुमते निर्णय
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका आजी माजी खेळाडू , क्रीडा मंडळ व स्पर्धा आयोजकांची सभा आज दिनांक 11/10/23 रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाली.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मनमानी ,हुकुमशाही कारभारावर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन वर बहिष्कार टाकण्याचे एकमताने ठरले तसेच सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन मान्यताप्राप्त स्पर्धा , तालुका व जिल्हा निवड चाचणी न खेळण्याचे सर्वानुमते ठरले.
सावंतवाडी तालुका खेळाडू व आयोजक संघटनेची स्थापना करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा खेळाडू व आयोजक संघटनेला पूर्ण ताकदीने पाठींबा देण्याचे एकमताने ठरले.
सभेत तालुक्यातील 12 संघ व 16 आयोजक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक विषयांवर चर्चा झाली. नजीकच्या काळात चांगल्या दर्जेदार स्पर्धा आयोजन करण्याचे ठरले. संपूर्ण ताकदीने तालुका व जिल्हा खेळाडू व आयोजक संघटनेचे काम करण्याचे ठरले.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*